आहे की नाही छान बाहूली? 'बार्बी'!

युगंधर ताजणे

सेलिब्रेटी आहे मोठी...

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकर ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या लूक्ससाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. सध्याचा तिचा लूक लक्ष वेधून घेतो आहे.

Bhumi Pednekar dropped some pictures

भूमीची चर्चा...

आपल्या वेगळेपणा आणि ठामपणासाठी भूमी चर्चेत असते. लॉकडाऊनवर आधारित तिचा एक चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता.

Bhumi Pednekar dropped some pictures

फॉलोअर्सही खूश...

सोशल मीडियावर भूमीचा चाहतावर्गही मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Bhumi Pednekar dropped some pictures

बार्बी लूक जोरात...

भूमीनं इंस्टावर बार्बी लूक शेयर केला आहे. तो लूक पाहून तिला नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देखील भन्नाट आहेत.

Bhumi Pednekar dropped some pictures

चित्रपटाची मोठी प्रतिक्षा...

रायन गोसलिंग आणि मार्गोट रॉबी यांचा बार्बी नावाचा चित्रपट २१ जुलै रोजी प्रदर्शित होतो आहे.

Bhumi Pednekar dropped some pictures

कमेंटस एकदा वाचाच...

भूमीला या चित्रपटाचे प्रचंड वेध लागले असून तिनं त्या व्यक्तिरेखेची वेशभूषा साकारली आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे.

Bhumi Pednekar dropped some pictures

चर्चा तर होणारच...

भूमिनं ती पोस्ट शेयर करताना बार्बीज वर्ल्ड असे कॅप्शन दिले आहे. त्यावर नेटकऱ्यांनी तिचं कौतूक केलं आहे.

Bhumi Pednekar dropped some pictures

यापूर्वी देखील भूमिच्या फोटोंना नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स देऊन तिचा उत्साह वाढवला होता. त्यामुळे की काय भूमीनं नवीन पोस्ट बिनधास्तपणे शेयर केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.