सध्या सिनेमात अभिनय न करताही बिपाशा कोट्यावधी कशी कमावतेय?

Vaishali Patil

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री बिपाशा बसू आज तिचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Bipasha basu and Karan singh grover networth:

बिपाशाने गेल्या 9 वर्षांपासून एकही सिनेमा केलेला नाही. तरीही ती विलासी जीवन जगत आहे.

Bipasha basu and Karan singh grover networth:

एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच बिपाशा एक यशस्वी बिझनेसवुमन देखील आहे.

Bipasha basu and Karan singh grover networth: | esakal

मलायका अरोरा-सुझान खान यांच्यासोबत बिपाशाची पार्टनरशीप आहे.

Bipasha basu and Karan singh grover networth: | esakal

बिपाशा सुझान खान आणि मलायका अरोरासोबत 'द लेबल लाइफ' नावाचा फॅशन कपड्यांचा ब्रँड चालवते.

Bipasha basu and Karan singh grover networth:

बिपासा बसूच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर तिची एकूण संपत्ती 113 कोटी रुपये आहे.

Bipasha basu and Karan singh grover networth:

बिपासा मुंबईतील वांद्रे येथे 16 कोटींचा एक बंगला आहे. करण आणि बिपाशाची एकूण संपत्ती 337 कोटी रुपये आहे.

Bipasha basu and Karan singh grover networth:

बिपाशाची ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते. बिपाशा रिबॉक, अ‍ॅरिस्टोक्रॅट, शुगर फ्री गोल्ड, हेड अँड शोल्डर्स, गिली ज्वेलरी यासह अनेक ब्रँड्सच्या जाहिराती करते.

Bipasha basu and Karan singh grover networth:

बिपाशाकडे Audi Q7, फॉक्सवॅगन बीटल आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या आलिशान कार आहेत.

Bipasha basu and Karan singh grover networth:

राम लल्लाच्या डोळ्यावर पट्टी का बांधलेली असेल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ayodhya rams idol
येथे वाचा