बिग बींचं ऐश्वर्याबाबतचं ते विधान आजही चर्चेत

Anuradha Vipat

खास बॉन्ड

अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात एक खास बॉन्ड आहे.

Big B's statement about Aishwarya

एकत्र काम

दोघांनी ‘क्यों हो गया ना या सिनेमात एकत्र काम केलं आहे.

Big B's statement about Aishwarya

प्रदर्शित

रोमँटिक ड्रामा असलेला हा चित्रपट 2004 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता

Big B's statement about Aishwarya


सवाल

‘क्यों हो गया ना चित्रपटात ऐश्वर्यासोबत काम करून कसं वाटलं असा सवाल याच चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान अमिताभ यांना विचारण्यात आला होता.

Big B's statement about Aishwarya

काम करताना...

या प्रश्नाचे उत्तर देताना अमिताभ गमतीने म्हणाले की, ॲशसोबत काम करताना मला आनंद होत नाही. तिच्यासोबत काम करताना मजा नाही आली

Big B's statement about Aishwarya

काकांची भूमिका

ते पुढे म्हणाले की, ऐश्वर्या इतकी सुंदर आहे, की तिच्या काकांची भूमिका साकारून मला बिलकूल आनंद नाही झाला

Big B's statement about Aishwarya

कामाचं कौतुक

त्यानंतर बिग बींनी तिच्या कामाचं खूप कौतुकही केलं होतं.

Big B's statement about Aishwarya

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताचा तरुणींना खास सल्ला

येथे क्लिक करा