Anuradha Vipat
अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांनी एकमेकांना डेट केलं होतं
सलमान – ऐश्वर्याचं 2001 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं.
एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या रायने सलमान खानसोबत असलेल्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला होता.
ऐश्वर्या राय म्हणाली होती, ‘सलमानची दारू पिण्याची सवय आणि शाब्दिक, शारीरिक आणि भावनिक अत्याचार, फसवणूक या कारणामुळे तिने सलमान खान याच्यासोबत असलेले सर्व संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता
ऐश्वर्याने सलमान खानबद्दल वाईट वक्तव्य केल्यामुळे सोहैल खानने ऐश्वर्यावर निशाणा साधला होता.
सलमान सोबत असलेलं नातं ऐश्वर्याने कधीच मान्य केलं नव्हतं असं सोहैल म्हणाला होता
सलमान – ऐश्वर्या यांच्या नात्याची सुरुवात ‘हम दिल दे चुके’ सिनेमापासून झाली होती