नाना पाटेकरांच ब्रेकअपबद्दल मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

भूमिका

अनेक सिनेमांमध्ये दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी महत्त्वाची भूमिका केली आहे

Nana Patekar

चर्चेत

नाना पाटेकर कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.

Nana Patekar

चर्चा

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रीमनिषा कोईरालासोबत नाना पाटेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती.

Nana Patekar

प्रेम

‘अग्निसाक्षी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान नाना पाटेकर आणि मनिषा यांच्यामध्ये प्रेम बहरलं होतं

Nana Patekar

लग्नापर्यंत...

पण काही कारणामुळे त्या पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

Nana Patekar

वक्तव्य

मनिषा हिच्यासोबच ब्रेकअप झाल्यानंतर नाना पाटेकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं.

Nana Patekar

संवेदनशील...

मनिषा फार संवेदनशील अभिनेत्री आहे असं नाना पाटेकर म्हणाले होते.

Nana Patekar

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणावर जेनेलिया डिसूझाची संतप्त प्रतिक्रिया

येथे क्लिक करा