उर्मिला मातोंडकरला बिग बॉस १८ ची ऑफर?

Anuradha Vipat

बातमी व्हायरल

उर्मिला मातोंडकरच्या घटस्फोटाची बातमी व्हायरल होतं आहे

Urmila Matondkar

ऑफर

आता माहितीनूसार उर्मिलाला बिग बॉस शोमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळाली आहे.

Urmila Matondkar

जज

आत्तापर्यंत अनेक रिॲलिटी शो जज केलेल्या उर्मिलाने अद्याप बिग बॉस 18 मध्ये येण्यासाठी होकार दिलेला नाही.

Urmila Matondkar

जुनं नातं

रिॲलिटी शोजशी उर्मिला हिचं खूप जुनं नातं आहे. 

Urmila Matondkar

होकार

उर्मिला मातोंडकर सलमानच्या शोमध्ये होण्यास होकार देते की बिग बॉसची ऑफर नाकारते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Urmila Matondkar

चर्चेत

उर्मिला मातोंडकर  वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे

Urmila Matondkar

घटस्फोटासाठी...

उर्मिला पती मोहसिनपासून विभक्त होणार असून तिने घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला आहे. 

Urmila Matondkar

मल्टीपल रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री कल्की केक्लाचा मोठा खुलासा

येथे क्लिक करा