सूरज चव्हाणला रील्सद्वारे फेमस करणारी कॅमेरावुमन कोण?

Amit Ujagare (अमित उजागरे)

बिगबॉस फेम सूरज चव्हाण हा आपल्या अतरंगी रिल्समुळं फेमस झाला आहे.

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan

यानंतर तो आता बिगबॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर तर तो महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे.

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan

साधेपणा आणि सच्चेपणामुळं तो बिगबॉसच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan

शेवटच्या पाच जणांमध्ये सूरज चव्हाण असेलच असा विश्वास खुद्द कलर्स मराठी वाहिनीचे प्रमुख केदार शिंदे यांनी नुकताच व्यक्त केला होता.

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan

पण मुळात टिकटॉकच्या जमान्यापासून शॉर्ट व्हिडिओज आणि आता त्याचे रिल्स शूट करण्यामागं एका मुलीचा मोठा वाटा आहे.

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan

सूरजचे व्हिडिओ शूट करुन ते सोशल मीडियावर पोस्ट करणारी ही तरुणी कोण आहे तुम्हाला माहितीए का?

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan

वैष्णवी विनोद जाधव असं या तरुणीचं नाव असून ती सूरज चव्हाणची भाची आहे. मामा-भाची यांनी मिळून रिल्सद्वारे इन्टरटेनिंग कन्टेट बनवला.

Vaishnavi Vinod Jadhav

याच कन्टेटच्या जोरावर सूरज चव्हाण रिलस्टार बनला आणि बिगबॉसच्या घरापर्यंतही पोहोचला.

Bigg Boss Marathi_ Suraj Chavan