कॉलनीतील पोरगी अन् ७ वर्षांचं अफेअर; अभिजीत सावंतची लव्हस्टोरी

Pranali Kodre

बिग बॉस मराठी

गायक अभिजीत सावंत सध्या बिग बॉस मराठीच्या ५ व्या सिजनचा स्पर्धक आहे. अभिजीत इंडियन आयडॉल या रिऍलिटी शोच्या पहिल्या सिजनचा विजेता आहे.

Abhijeet Sawant | Instagram

अभिजीत सावंत

दरम्यान, जिओ सिनेमा ऍपवर असलेल्या बिग बॉसच्या अनसीन अनदेखामधील एका क्लिपमध्ये अभिजीत सावंत त्याची लव्हस्टोरी सांगताना दिसत आहे.

Abhijeet Sawant | Instagram

गप्पा

अभिजीत धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर यांच्याशी बोलत होता. त्यावेळी धनंजय पोवारने त्याला त्याच्या लग्नाची स्टोरी विचारली.

Abhijeet Sawant | Instagram

लव्हस्टोरी

अभिजीतने त्याचं लव्ह मॅरेज असल्याचं सांगितलं. त्याने सांगितलं की सध्या त्याची पत्नी असलेल्या शिल्पा या त्याच्याच कॉलनीमध्ये राहायच्या.

Abhijeet Sawant with Wife Shilpa | Instagram

७ वर्षांचं अफेअर

अभिजीत आणि शिल्पा यांचं ७ वर्षे अफेअर होतं. त्यावेळी घरी सर्वांना थोडी कल्पना होती.

Abhijeet Sawant with Wife Shilpa | Instagram

लग्न

अभिजीतने पुढे सांगितलं की नंतर इंडियन आयडल जिंकल्यानंतर दोन वर्षातच त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २००७ मध्ये लग्न केले.

Abhijeet Sawant with Wife Shilpa | Instagram

मुली

अभिजीत आणि शिल्पा यांना आता दोन मुली आहेत.

Abhijeet Sawant With Family | Instagram

Bigg Boss: अभिजित सावंतबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी जाणून घ्या

Abhijeet Sawant | Instagram
येथे क्लिक करा