बिग बॉस मराठी फेम सूरज चव्हाणचा प्रोजेक्ट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Anuradha Vipat

चर्चेत

बिग बॉसमधील सूरज चव्हाण सध्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो.

Suraj Chavan's project

मोठी ऑफर

आता बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच त्याला मोठी ऑफर देण्यात आली आहे.

Suraj Chavan's project

प्रेक्षकांच्या भेटीला

लवकरच सूरजचा हा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Suraj Chavan's project

ऑफर

सूरजला नव्या गाण्याची ऑफर दिली गेली आहे.

Suraj Chavan's project

हजेरी

गणपती विशेष भागात गायक अभिनेता उत्कर्ष शिंदे हजेरी लावणार आहे.

Suraj Chavan's project

ऑफर

यावेळी त्याने सूरजला मोठी ऑफर देऊ केली आहे.

Suraj Chavan's project

सपोर्ट

उत्कर्ष शिंदे कायमच सूरजला सपोर्ट करताना दिसतो. 

Suraj Chavan's project

अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली भीती

येथे क्लिक करा