बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला मिळाले हे फायनलिस्ट

Anuradha Vipat

बिग बॉस मराठी

आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट प्रेक्षकांना मिळाले आहेत. 

Bigg Boss Marathi

पाचव्या सीझनचे फायनलिस्ट

निक्की तांबोळी, अभिजीत सावंत , धनंजय पोवार , सूरज चव्हाण , जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप 6 स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फायनलिस्ट ठरले आहेत.

Bigg Boss Marathi

ट्रॉफी

त्यामुळे आता या सहा जणांपैकी ट्रॉफी कोण उचलणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. 

Bigg Boss Marathi

हाऊस पार्टीचे आयोजन

बिग बॉसच्या घरात आज स्पर्धकांसाठी हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

Bigg Boss Marathi

ग्रँड प्रिमिअर

28 जुलै रोजी बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर पार पडला होता

Bigg Boss Marathi

होस्टिंग

यावेळी या सीझनचं होस्टिंग रितेश देशमखने केलं आहे

Bigg Boss Marathi

विजेता

आता येत्या 6 ऑक्टोबर रोजी या सीझनचा विजेता कोण होईल हे पाहायला मिळेल.                                                           

Bigg Boss Marathi

सुनील बर्वे यांनी केली वयाची ५७ वर्षे पूर्ण

येथे क्लिक करा