'बिग बॉस' विजेत्याला किती पैसे मिळणार?

राहुल शेळके

बिग बॉस मराठी 5ची क्रेझ वाढली आहे. हा शो नवव्या आठवड्यात पोहचला आहे.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ग्रँड फिनाले जवळ आला आहे. त्यामुळे हा शो कोण जिंकणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

6 ऑक्टोबरला ग्रँड फिनाले होणार आहे. निर्मात्यांनी अधिकृतपणे याबाबत घोषणा केली आहे.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

अंतिम फेरीची तारीख जाहीर झाल्यामुळे, पहिल्या 5 अंतिम स्पर्धकांमध्ये कोण असेल याची चर्चा सुरू आहे.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

सध्या, आठ स्पर्धक आहेत. यामध्ये सूरज चव्हाण, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, निक्की तांबोळी, पंढरीनाथ कांबळे आणि जान्हवी किल्लेकर यांचा समावेश आहे.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

चाहते अंतिम फेरीची तारीख जाहीर झाल्यामुळे नाराज आहेत. अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

पण तुम्हाला माहितेय का बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याला किती पैसे मिळतात?

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

बिग बॉस मराठी 5 च्या विजेत्याला अंदाजे 25 लाख रुपयांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच अनेक गिफ्ट देखील त्यांना दिले जातात. सोबत चेक आणि ट्रॉफी दिली जाते.

Bigg Boss Marathi Season 5 prize money | Sakal

सकाळी उठल्यावर करा ही 5 कामं; वजन नक्की होईल कमी

Weight loss tips | Sakal
येथे क्लिक करा