बिग बॉस ओटीटीच्या अंतिम सोहळ्याची तारीख जाहीर?

Anuradha Vipat

महाअंतिम सोहळा

बिग बॉस ओटीटीचा महाअंतिम सोहळा लवकरच पार पडणार आहे

Bigg Boss OTT

उत्सुकता

यंदाच्या सिझनचा विजेता कोण असणार याची उत्सुकता आता काही दिवसांतच संपणार आहे. 

Bigg Boss OTT

चर्चेत

बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रम मागील अनेक दिवसांपासून बराच चर्चेत आहे.

Bigg Boss OTT

पर्व

बिग बॉस ओटीटीचं पर्व हे 21 जून रोजी सुरु झालं होतं

Bigg Boss OTT

अंतिम भाग

आता येत्या 4 ऑगस्ट रोजी या सिझनचा अंतिम भाग प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Bigg Boss OTT

2 ऑगस्ट

येत्या 2 ऑगस्ट रोजी बिग बॉस ओटीटीचा  ग्रँड फिनाले होणार आहे.

Bigg Boss OTT

 ग्रँड फिनाले

हा  ग्रँड फिनाले संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे. 

अभिनेता सूर्याला अभिनेता होण्याची नव्हती इच्छा

येथे क्लिक करा