Biggest Day 2023 : मध्यरात्रीसुद्धा दिसला सूर्य! दिवस संपेचना...

साक्षी राऊत

सगळ्यात मोठा दिवस

काल म्हणजेच २१ जूनला सगळ्यात मोठा दिवस होता. हा संपूर्ण दिवस 16 तास आणि 33 मिनिटांचा होता. पहाटे 4 ला दिवस उजाडला तर रात्री थेट 12 ला पूर्ण अंधार झाला. त्यादरम्यानचे कॅनडामध्ये दिसणाऱ्या दृष्याचे काही फोटोज विराग रोकडे यांनी शेअर केले आहेत.

Biggest Day 2023

सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ

App नुसार सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळ ही रात्री 11.53 ची होती. (Nautical sunset was at 11:53 pm)

Biggest Day 2023

मध्येरात्रीही संपूर्ण अंधार झाला नव्हता

11 वाजून 7 मिनिटं झाली होती पण अजूनही अंधार झालेला नव्हता.

Biggest Day 2023

अजून रात्र बाकी आहे

रात्रीचे 11.30 वाजतासुद्धा उजेड दिसत होता.

Biggest Day 2023

11.51 च्या सुमारास अखेर काळोख झाला आणि सूर्य मावळला.

Biggest Day 2023

अॅपनुसार कॅनडामध्ये सनसेट

अॅपच्या माहितीनुसार कॅनडामध्ये मावळीच्या वेळेचे आकडे असे काहीसे होते.

Biggest Day 2023

२१ जूनच्या दिवशी कॅनडातले दृष्य बघण्यासारखे होते. लोकांना दिवसच संपेना असे झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Biggest Day 2023