Diabetes Remedy : मधुमेहावर रामबाण उपाय बिहारची फेमस डिश! बिनधास्त खा

साक्षी राऊत

मधुमेह

आपल्या भारतात मधुमेहाच्या रूग्णांचं प्रमाण फार जास्त आहे. मात्र तुम्हाला माहितीये काय बिहारची फेमस डिश अनेक प्रकारचे आजार घालवण्यास सक्षम आहे.

Diabetes Remedy

मोदींची आवडती डिश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा या डिशचं कौतुक केलंय. त्यांनी ट्विट करत हा पदार्थ अप्रतिम असल्याचं म्हटलं होतं.

Diabetes Remedy

आरोग्यासाठी फायदेदायी

बिहारच्या या फेमस डिशला भारतभरात पसंती आहे. हे खाल्ल्याने आरोग्यही चांगलं राहातं.

Diabetes Remedy

सातूचे पिठ

यात सातूच्या पिठाची स्टफिंग असते. जी शरीरासाठी फार पोषक असते.

Diabetes Remedy

मधुमेहसुद्धा नियंत्रणात राहाते

मधुमेहाच्या रूग्णांनी लिट्टी चोखा आवर्जून खायला हवा. त्यात इंसुलिन पातळी नियंत्रणात ठेवण्याी क्षमता असते.

Diabetes Remedy

बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्यापासून थांबवते

वांग्यपासून बनलेल्या चोख्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहाते.

Diabetes Remedy

वजन कंट्रोल करते

लिट्टी चोखा खाल्ल्याने वजनही नियंत्रणात राहाते.

Diabetes Remedy

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेदायी

लिट्टी चोखा खाल्ल्याने हृदय सुरक्षित राहातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diabetes Remedy