या कारणामुळे बिपाशा बसूने करण सिंह ग्रोवरला बनवले पती, लग्नाच्या 7 वर्षानंतर अभिनेत्रीचा खुलासा

Anuradha Vipat

पालकत्वाचा आनंद

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर सध्या पालकत्वाचा खूप आनंद घेत आहेत. अलीकडेच या जोडप्याने त्यांची लाडकी मुलगी देवी हिचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Bipasha Basu and Karan Singh Grover

यावर ती म्हणते की

दरम्यान, बिपाशा आणि करणचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये पापाराझी बिपाशाला विचारतात की तुला फायटरचा टीझर कसा वाटला? यावर ती म्हणते की मला सगळेचं हॉट वाटत आहे.

Bipasha Basu and Karan Singh Grover

प्रेमाने लाड करताना

करण हॉट आहे, नाहीतर मी त्याच्याशी लग्न का केले असते? हे सांगताच बिपाशा हसते आणि तिच्या नवऱ्याचे प्रेमाने लाड करताना दिसते.

Bipasha Basu and Karan Singh Grover

प्रेमाचा वर्षाव

तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे. प्रत्येकजण या सुंदर जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.

Bipasha Basu and Karan Singh Grover

2016 मध्ये लग्न झाले

बिपाशा आणि करणचे 2016 मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या 6 वर्षानंतर, त्यांच्या घरी एक लहान देवदूताचा जन्म झाला, ज्याचे नाव त्यांनी देवी ठेवले.

Bipasha Basu and Karan Singh Grover

मुलीचे संरक्षण

दोघांचेही आपल्या मुलीवर खूप प्रेम आहे. अलीकडेच हे जोडपे विमानतळावर स्पॉट झाले होते, जिथे बिपाशा तिच्या मुलीचे संरक्षण करत होती.

Bipasha Basu and Karan Singh Grover

शाहरुख खानला सुपरस्टार बनवणाऱ्या चित्रपटासाठी हा अभिनेता होता पहिली पसंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah Rukh Khan a superstar
येथे क्लिक करा