चप्पल चावल्याने होतो त्रास, करा हा उपाय

Anuradha Vipat

नवी चप्पल

अनेकदा नवी चप्पल त्वचेला त्रासदायक ठरते. 

Biting shoes

शू बाईटचा त्रास

शू बाईटचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय नक्की करा

Biting shoes

हळद 

चप्पल चावल्यामुळे जखम होणे, खाज सुटणे किंवा सुजणे यांपासून हळद आराम देते

Biting shoes

कडुलिंबाची पाने

जखम लवकर बरी होण्यासाठी कडूलिंबाची पाने बारीक वाटून ही पेस्ट दिवसातून दोनदा लावावी

Biting shoes

टूथपेस्ट 

टूथपेस्टमध्ये जखम बरी होण्यासाठी आवश्यक बेकींग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि मेन्थॉल असते.

Biting shoes

कोरफड 

कोरफडाच्या गरातील दाहशामक क्षमतेमुळे जखम लवकर बरी होते

Biting shoes

खोबरेल तेल

जखमेवर खोबरेल तेल लावल्याने त्वचा मॉयश्चराइज होऊन जखम बरी होण्यास मदत होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Biting shoes