सकाळ डिजिटल टीम
आपल्या आनंदाला कोणाची नजर लागू नये म्हणून आपण वेगवेगळे उपाय करतो.
बाळा किंवा सुंदर स्त्रीला वाईट नजरेपासून वाचविण्यासाठी आपण काळा टिका लावतो.
आजकाल तर प्रत्येकाचा हाता पायात आपल्याला काळा धागा दिसतो.
काही जण हा फॅशन म्हणून वापरतात तर काही जण आपल्याला कोणाची नजर लागू नये म्हणून बांधतात.
पायावर काळा धागा बांधल्याने कुंडलीतील राहू केतूची स्थिती मजबूत होते.
काळा धारण केल्यामुळे पैशाचे नवीन स्रोत उपलब्ध होतातज्यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होते.
जर पायात काळा धागा बांधल्याने शनिदेव प्रसन्न होतो आणि घरगुती कलह, आर्थिक संकट नाहीसे होतात.
मुलींनी शनिवारी हा धागा पायात घालावा. असं केल्यानं मानसिक शांती मिळते आणि आरोग्य चांगले राहतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.