Anuradha Vipat
रक्तदानामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
रक्तदान केल्याने शरिरातील विशेषत: पुरुषांच्या शरिरातील लोहाची पातळी विशिष्ट मर्यादेपर्यंत राहते
नियमित रक्तदान केल्यास हृदयविकाराचा झटकाही बऱ्याच अंशी टाळता येतो.
रक्तदान हे सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ मानले जाते कारण ते एखाद्याचे प्राण वाचवू शकते .
रक्तदान हे निश्चितपणे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी जोखीम घटक कमी करण्यास मदत करते
रक्त दान केल्याने यकृतावर चांगला परिणाम होतो
सदर लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समुह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.