Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या अभिनय क्षेत्रामध्ये जोरदार धमाका करताना दिसत आहे
नुकतीच बॉबी देओलने एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीमध्ये बॉबी देओलने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले आहेत.
मुलाखतीमध्ये बॉबी देओल म्हणाला आहे की, त्याच्या मुलांना बॉलिवूडमध्ये करिअर करायचे आहे.
माझी मुले आहेत तरीही त्यांना संघर्ष हा करावाच लागेल असेही बॉबी देओलने म्हटले आहे .
पुढे बॉबी देओल म्हणाला की, माणूस ज्यावेळी दारूच्या नशेत जातो, त्यावेळी त्याला काहीच कळत नाही.
कोण आपल्याला काहीतरी सल्ला देत आहे याचाही विचार आपण त्यावेळी अजिबात करत नाही असंही पुढे बॉबी देओल म्हणाला आहे