सकाळ डिजिटल टीम
असं म्हणतात स्त्रिायांना समजून घेणे कठीण आहे. अनेकदा त्यांच्या मनात काय सुरू असतं, हे कुणालाच कळत नाही.
मुलगी तुमच्यावर प्रेम करते की नाही, हे ओळखणे खूप कठीण असतं.
पण आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही मुलींच्या Body Language वरुन ओळखू शकता की ती तुमच्या प्रेमात आहे का?
तिच्या वागण्याबोलण्यात तुमच्याप्रती स्नेहभाव किंवा अफेक्शन दिसून येतं
अनेकदा तुमच्यासोबत बोलताना ती पायाच्या हालचाली करते. ती तुमच्यासमोर उभी असताना तिचं मन स्थिर राहत नाही
ती अनेकदा तुमच्या बोलण्याची किंवा वागण्याची नक्कल करते. तुमची विचारसरणी फॉलो करते. ते तिच्या वागण्यातून दिसून येतं.
तुम्ही समोर येताच ती केस किंवा ड्रेस नीट करण्याचा प्रयत्न करते.
ती तुम्हाला तुमची खूप जवळची मैत्रीण असल्याची जाणीव करुन देते.
ती तुमच्या लाईफविषयी किंवा आवडीनिवडीविषयी जाणून घेण्यास उत्सूक असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.