सकाळ डिजिटल टीम
सेन्सॉर बोर्ड जे सिनेमे पास करतात तेच थिएटरमध्ये रिलीज होतात. पण या सिनेमांमध्ये एवढे बोल्ड सीन आहेत की, ते फक्त ओटीटीवरच रिलीज झालेत.
अनफ्रीडम या सिनेमात समलैंगिक संबंध दाखवताना अनेक बोल्ड सीन असल्याने थिएटरवर बॅन लागलं आणि मग नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.
फायर हा सिनेमा १९९६ मध्ये बनला. पण समलैंगिक संबंधांच्या बोल्डसीनमुळे सेंसॉर सर्टिफीकेट मिळालं नाही. आता युट्यूब किंवा अन्य ऑनलाइनवर बघू शकतात.
लोएव हा सिनेमासुध्दा समलैंगिक संबंधावरच आहे. यातही बरेच बोल्ड सीन आहेत. हा सिनेमापण नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.
पांच हा अनुराग कश्यपचा सगळ्यात पहिला सिनेमा होता. तो त्यातील बोल्ड सीनमुळेच रिलीज झाला नाहा. पण आता मूव्ही अॅपवर बघायला मिळू शकतो.
हा सिनेमा रिलीजच्या आधीच बराच वादग्रस्त ठरला. त्यावर एवढे कट्स केले गेले की, दिग्दर्शकाने तो रिलीज केला नाही. त्याचं एडीटेड, नॉन एडीटेट व्हर्जन नेटवर आहे.
या सिनेमातही भरपूर बोल्डसीन असल्याने सेंसॉर सर्टिफीकेट मिळालं नाही आणि सिनेमा थिएटरऐवजी नेटफ्लिक्सवर रिलीज झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.