वाढणार का ‘तो’ वाद? कंगणाच्या अडचणीत वाढ

Anuradha Vipat

नाव

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे.

actess kangana ranaut

व्यस्त

सध्या कंगना तिच्या आगामी चित्रपटा इमर्जन्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे

actess kangana ranaut

आक्षेप

शीख समुदायाकडून इमर्जन्सी चित्रपटावर आक्षेप घेण्यात आला आहे

actess kangana ranaut

बंदी

शीख समुदायाने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

actess kangana ranaut

मागणी

आता तेलंगणातही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जातं आहे

actess kangana ranaut

शक्यता

यामुळे आता हा वाद वाढण्याची दाट शक्यता देखील आहे. 

actess kangana ranaut

मोर्चा

कंगना राणावतने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे

actess kangana ranaut

अशी आहे गुरू रंधावाची अधुरी प्रेम कहाणी

येथे क्लिक करा