'Gadar 2'च्या दमदार टीझरची झलक

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेता सनी देओल याच्या आगामी ‘गदर २’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Gadar 2 | esakal

गदर प्रेक्षकांच्या भेटीला

२००१ मध्ये ''गदर'' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

Gadar 2 | esakal

गदर २ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित

चित्रपटाचा सिक्वेल ‘गदर २’ ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Gadar 2 | esakal

हे मुख्य भूमिकेत झळकणार

चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

Gadar 2 | esakal

भारत-पाकिस्तान

१९७९ मधील भारत-पाकिस्तानच्या युद्धावर आधारलेला असा हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

Gadar 2 | esakal

टीझर सोशल मीडियावर व्हायरल

टीझर सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे.

Gadar 2 | esakal

पाकिस्तानातील दृश्यांचे चित्रीकरण

पाकिस्तानातील दृश्यांचे चित्रीकरण लखनऊमधील ‘ला मार्टिनीरी’ महाविद्यालयात करण्यात आले आहे

या शहरांमध्ये चित्रीकरण

‘गदर २’ या चित्रपटाचे चित्रीकरण पालमपूर, अहमदनगर, लखनऊ या शहरांमध्ये करण्यात आले आहे.

या दमदार टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीच वाढवली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.