कलाकारांनी केलं मतदान पण रणबीरच्या कृतीचं होतंय कौतुक

सकाळ डिजिटल टीम

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानात सामान्य नागरिकांसोबत सेलिब्रिटीही सहभागी झाले. अभिनेता मनोज बाजपेयी आणि त्याची पत्नी नेहा यांनी मतदानाचा अधिकार बजावला.

Loksabha elections 2024

अभिनेता हृतिक रोशनने सहकुटूंब मतदान केंद्रावर हजेरी लावत मतदान केलं.

Loksabha elections 2024

अभिनेता रणबीर कपूरने मतदान केलं पण यावेळी त्याच्या कृतीच सगळीकडे कौतुक होतंय. मतदान केंद्रावर ज्येष्ठ अभिनेते प्रेम चोप्रा यांनी हजेरी लावली. यावेळी रणबीरने त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले.

Loksabha elections 2024

अभिनेता शाहरुख खानने सहकुटूंब मतदान केलं.

Loksabha elections 2024

सेलिब्रिटी बंधू सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha elections 2024

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने मतदान केलं.

Loksabha elections 2024

अभिनेत्री मोनालिसा सिंहने मतदान केलं.

Loksabha elections 2024

अभिनेत्री तमन्नाने मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha elections 2024

हात फ्रॅक्चर असतानाही मतदान केंद्रावर हजेरी लावत ऐश्वर्याने मतदान केलं.

Loksabha elections 2024

अभिनेत्री कियारा अडवाणीने मतदानाचा अधिकार बजावला.

Loksabha elections 2024

अभिनेत्री श्रद्धा कपूरने सहकुटूंब मतदान केलं.

Loksabha elections 2024

अभिनेता आमिर खान आणि त्याची एक्स पत्नी किरण राव यांनीही मतदान केलं.

Loksabha elections 2024