Alaya's Freddy: कार्तिक आर्यनच्या गर्लफ्रेंडने दिला बोल्ड फोटोंचा डोस...

सकाळ डिजिटल टीम

 Alaya F सध्या तिचा आगामी चित्रपट Freddy साठी खूप चर्चेत आहे. 

Alaya F New Movie

 'फ्रेडी' चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Kartik Aryan

अलाया सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

Alaya F New Photos

तिने नुकतेच शेअर कलेल्या फोटोत हॉट ब्लू कलरचा ऑफ-शोल्डर जंपसूट कॅरी केला आहे.

Alaya F New Photos

तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतो. 

Alaya F Body Tattoo

तिचा फ्रेडी चित्रपट 2 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाईल. 

Alaya F Freddy Release Date

फ्रेडीबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alaya F Instagram