अनन्या पांडेने घेतली नवी आलिशान कार, आवडीच्या क्रमांकासाठी मोजली तब्बल इतकी रक्कम!

कार्तिक पुजारी

अनन्या

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतीच रेंजरोव्हरची आलिशान कार खरेदी केली आहे.

Ananya Pandey

कार

अनन्याने ही कार पावणे तीन कोटी रुपयांना खरेदी केली आहे

Ananya Pandey

खरेदी

नोंदणी शुल्क आणि आवडीच्या क्रमांकासाठी तिने तब्बल २१ लाख मोजले आहेत.

Ananya Pandey

रक्कम

यामध्ये २० लाखांचा कर, ४० हजारांचे नोंदणी शुल्क आणि ३००० या क्रमांकासाठी अन्यन्याने ४५ हजार अशी रक्कम दिली.

Ananya Pandey

रुपये

यामध्ये पसंतीच्या क्रमांकासाठी १५ हजार रुपये शुल्क आहे.

Ananya Pandey

आवडता

परंतु हा पसंती क्रमांक मालिकेत उपलब्ध नसल्याने तिने तिप्पट ४५ हजार रुपये मोजून तिचा आवडता क्रमांक घेतला आहे.

Ananya Pandey new car

चर्चा

अनन्याला हाच क्रमांक का हवा होता अशी चर्चा सुरु आहे.

Ananya Pandey

बेबी पिंक ड्रेसमध्ये सारा अली खानचा जलवा

sara ali khan
हे ही वाचा