शॉर्ट ड्रेसमध्ये अभिनेत्रीचा घायाळ करणारा अंदाज; मादक सौंदर्यासह 'हॉट' फोटोंनी वेधलं लक्ष

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असते.

Actress Ananya Pandey

आता अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Actress Ananya Pandey

अनन्याने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

Actress Ananya Pandey

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री अनन्या किलर लूकमध्ये कॅमेऱ्यासमोर पोज देताना दिसत आहे.

Actress Ananya Pandey

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहते हॉट, ब्युटीफुल, अमेझिंग, सो ग्लॅमरस, खूप सुंदर अशी कमेंट करताहेत.

Actress Ananya Pandey

अनन्या जेव्हाही तिचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होऊ लागतात.

Actress Ananya Pandey

अनन्या पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. या अभिनेत्रीचा फॅशन सेन्सही खूपच अप्रतिम आहे.

South Actress : लाल भडक साडीत 'या' अभिनेत्रीचा हॉट अंदाज; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, खूपच बोल्ड..

Actress Ananya Pandey
येथे क्लिक करा