कबूतर हातावर घेऊन 'या' अभिनेत्रीची कॅमेऱ्यासमोर किलर पोज, पाहा सुंदर Photo

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर दररोज पोस्ट करत असते.

Bollywood Actress Avneet Kaur

या फोटोंमधला अवनीतचा लेटेस्ट लूक पाहून चाहत्यांचं पुन्हा एकदा भान हरपून गेलंय.

Bollywood Actress Avneet Kaur

दरम्यान, अभिनेत्रीनं कबुतराला आपल्या हातावर घेऊन सुंदर असं फोटोशूट केलंय.

Bollywood Actress Avneet Kaur

या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, अवनीतनं अतिशय साधा सूट घातला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Bollywood Actress Avneet Kaur

अवनीतनं तिचा दृष्टीकोन पूर्ण करण्यासाठी केस खुले सोडलेत आणि हलकासा मेकअप करुन तिनं आपला लूक पूर्ण केलाय.

Bollywood Actress Avneet Kaur

जेव्हा-जेव्हा अवनीत तिच्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करते, तेव्हा काही मिनिटांतच ते व्हायरल होतात.

Bollywood Actress Avneet Kaur

आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी तिच्या फोटोंना लाईक केलं आहे.

Bollywood Actress Avneet Kaur

काळी साडी अन् लाल रंगाचा ब्लाउज..; 'या' नेपाळी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकवर भारतीय चाहते घायाळ

येथे क्लिक करा