दिशा पटानी काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय एकदम हॉट! पाहा फोटो

कार्तिक पुजारी

दिशा

दिशा पटानी ही आपल्या लूकसाठी प्रसिद्ध आहे

Disha patani

फोटो

आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ती आपले नवनवे फोटो शेअर करत असते

Disha patani

सुंदर

असेच काही फोटो तिने शेअर केले असून त्यात ती एका परिप्रमाणे सुंदर दिसत आहे

Disha patani

ड्रेस

दिशाने यात काळा ड्रेस घातल्याचं दिसत आहे

Disha patani

हॉट

लोकांनी तिच्या या फोटोला पसंती दिली असून की हॉट दिसत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे

Disha patani

वय

दिशाचा जन्म १३ जून १९९२ साली झाला असून तिचं वय ३१ आहे

Disha patani

शरीर

दिशाने आपलं शरीर तंदुरुस्त ठेवलं आहे, यासाठी ती मेहनत घेत असते

Disha patani

कंगना रणौतची किती आहे संपत्ती?

हे ही वाचा