कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे ग अंतर्यामी..!

Monika Lonkar –Kumbhar

जान्हवी कपूर

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूर.

देवरा - पार्ट १

जान्हवी देवरा -पार्ट १ या चित्रपटातून अभिनेता ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

फोटोशूट

जान्हवी कपूर नेहमीच विविध प्रकारच्या आऊटफिट्समध्ये फोटोशूट करताना दिसते.

पारंपारिक अंदाज

जान्हवीने नुकतेच या लाल रंगाच्या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे. या साडीत तिचा पारंपारिक अंदाज पाहायला मिळतोय.

ज्वेलरी

साडीवर साजेशी सुंदर ज्वेलरी तिने कॅरी केली आहे.

सोज्वळ रूप

साडीवर जान्हवीने हिरव्या रंगाचा नक्षीदार ब्लाऊज परिधान केला असून मिनिमल मेकअप केला आहे.

लाईक्स अन् कमेंट्स

जान्हवीच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रक्षाबंधननिमित्त भावासाठी बनवा स्पेशल गोड पदार्थ

Raksha Bandhan Recipies | esakal
येथे क्लिक करा.