Anuradha Vipat
नीना गुप्ता त्यांच्या फिल्मी करिअरमुळं जितक्या चर्चेत राहिल्या तितक्याच त्या त्यांच्या वक्तव्यांमुळं चर्चेत असतात.
नीना यांच्या वैयक्तिक आयुष्याचीही बरीच चर्चा होते.
नीना नेहमीचं त्यांचे अनुभव शेअर करत असतात.
आता नात्याबद्दल बोलताना नीना म्हणाल्या आहेत की, लग्न झालेल्या पुरुषावर कधीच प्रेम करु नका
तसेच विवाहीत पुरुषाच्या चुकूनही प्रेमात पडू नका, असा सल्ला त्यांनी तरुणींना दिला आहे .
लग्नबंधनात असतानाही पुरुष दुसऱ्या महिलेला प्रेमात कसं पाडतो, हे देखील त्यांनी सांगितलं आहे
नीना गुप्ता सोशल मिडीयावर सक्रिय असतात