'या' अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेस घातलेला हॉट लूक पाहिलाय? स्विमिंग पूलवर बसून दिल्यात किलर पोज

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडची सुपर डान्सर नोरा फतेहीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Bollywood Actress Nora Fatehi

आता अलीकडेच, अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Bollywood Actress Nora Fatehi

नोराने लेटेस्ट फोटोशूट दरम्यान पिवळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलाय, ज्यामध्ये ती स्विमिंग पुलावर बसून स्टायलिश पोज देत आहे.

Bollywood Actress Nora Fatehi

फोटोंमध्ये अभिनेत्रीनं तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि कमीतकमी मेकअप करून तिचा आउटलूक पूर्ण केला आहे.

Nora Fatehi

अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट करताना एका युजरनं लिहिलंय, 'खूप हॉट..' तर दुसऱ्या युजरनं 'अप्रतिम' अशी कमेंट केलीये.

Nora Fatehi

नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीची फॅन फॉलोइंग लिस्टही खूपच जबरदस्त आहे.

नोरानं आपल्या नृत्यशैलीनं लोकांना इतकं वेड लावलंय, की लोक तिचं कौतुक करताना कधीच थकत नाहीत.

Nora Fatehi | esakal

गुलाबी क्रॉप टॉपमध्ये 'या' 21 वर्षाच्या अभिनेत्रीचा हॉट अवतार, पाहा किलर Photo

Actress Anushka Sen | esakal