रश्मिका मंदानावर कोसळला दुःखाचा डोंगर, पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त

Anuradha Vipat

निधन

रश्मिका मंदानाच्या जवळच्या सदस्याचे निधन झालं आहे.

bollywood actress Rashmika Mandana

दुःख व्यक्त

रश्मिकाने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं आहे.

bollywood actress Rashmika Mandana

अखेरचा श्वास

रश्मिका मंदाना हिचा पाळीव कुत्रा ‘मॅक्सी’ याने अखेरचा श्वास घेतला आहे.

bollywood actress Rashmika Mandana

भावना

रश्मिकाने कुत्र्याचा एक फोटो पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत.

bollywood actress Rashmika Mandana

पोस्ट व्हायरल

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र रश्मिका हिची पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

bollywood actress Rashmika Mandana

भावना व्यक्त

भावना व्यक्त करत रश्मिका म्हणाली की, ‘देव तुझ्या आत्म्याला शांती देवो,मॅक्सी आम्हाला तुझी कायम आठवण येईल.

bollywood actress Rashmika Mandana

लवकरच पुन्हा

पुढे रश्मिका म्हणाली की,आपण लवकरच पुन्हा भेटू अशी आशा, तोपर्यंत निरोप

लिपस्टिक जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी ट्राय करा 'या' सोप्या टिप्स

येथे क्लिक करा