रियाच्या दिलखेचक अदा,पाहून चाहते झाले फिदा! Rhea Chakraborty

Aishwarya Musale

रिया चक्रवर्ती आज इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव बनले आहे.

Rhea Chakraborty | Sakal

नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Rhea Chakraborty | Sakal

रिया ब्लॅक कलरच्या बॅकलेस बॉडी फिटिंग ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत आहे.

Rhea Chakraborty | Sakal

रियाने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.

Rhea Chakraborty | Sakal

या फोटोंमध्ये रिया खूपच सुंदर दिसत आहे.

Rhea Chakraborty | Sakal

तिचे हे लेटेस्ट फोटोही चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Rhea Chakraborty | Sakal

अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि लूकमुळे काही काळापासून चर्चेत आहे.

Rhea Chakraborty | Sakal

अनेकदा तिचे नवे लूक कॅमेऱ्यात कैद होत असतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rhea Chakraborty | Sakal