'Sara Ali Khan'च्या मंदिरात जाण्याने पुन्हा रंगला वाद!

सकाळ डिजिटल टीम

काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चर्चेत होती

sara ali khan | esakal

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान तिने अनेक मंदिरांना भेट दिली.

sara ali khan | esakal

वाद रंगला

ज्यावरून चांगलाच वाद रंगला.

sara ali khan | esakal

प्रसिद्ध खजराना गणेश मंदिर

सारा शनिवारी संध्याकाळी इंदूरमधील प्रसिद्ध खजराना गणेश मंदिरात पोहोचली.

sara ali khan | esakal

गणेशाचे आशीर्वाद

तिने विधिवत पूजा करून गणेशाचे आशीर्वाद घेतले.

sara ali khan | esakal

पुन्हा वाद सुरू

तिच्या मंदिरात जाण्यावरून पुन्हा वाद सुरू झाला आहे.

sara ali khan | esakal

टीका करण्यात आली

इंदूरमधील खजराना गणेश मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यावर तिच्यावर टीका करण्यात आली आहे.

sara ali khan | esakal

मंदिरांमधील वाढत्या व्हीआयपी संस्कृतीचा निषेध करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sara ali khan | esakal