शिल्पा शेट्टीच्या 'या' स्टायलिश साडी लूक्सपासून घ्या प्रेरणा

Monika Lonkar –Kumbhar

डेनिम साडी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने हटके डेनिम साडी नेसली आहे. या साडीवर तिने मॅचिंग डेनिम स्लीवलेस ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीमुळे तिला वेगळाच हटके लूक मिळाला आहे.

shilpa shetty

स्ट्रॅपलेस स्टाईल

शिल्पाने स्ट्रॅपलेस ब्लाऊजसोबत नेसलेली ही साडी वेडिंग सिझनसाठी एकदम बेस्ट आहे.

shilpa shetty

फ्लोरल यलो

या पिवळ्या रंगाच्या साडीत शिल्पाचा एव्हरग्रीन लूक पहायला मिळतोय. ही पिवळ्या रंगाची फ्लोरल साडी शिल्पाला खुलून दिसतेयं.

shilpa shetty

सिक्विन्स साडी

या मरून रंगाच्या सिक्विन्स साडीमध्ये शिल्पा कमाल दिसतेय. पार्टीवेअर फंक्शनसाठी ही साडी एकदम परफेक्ट आहे.

shilpa shetty

मिरर ग्लो

या पिवळ्या रंगाच्या साडीवर मिरर वर्क असून यावर शिल्पाने मॅचिंग मिरर वर्कचा ब्लाऊज घातला आहे. यावर मॅचिंग मिररच्या बॅंगल्स आणि हटके कानातले घालून तिने साडीला स्टायलिश लूक दिला आहे.

shilpa shetty

ब्लू लव्ह

या निळ्या रंगाच्या सॅटिन साडीमध्ये शिल्पा सुंदर दिसतेय. या साडीवर तिने मॅचिंग ज्वेलरी आणि मोकळ्या केसांची हेअर स्टाईल केली आहे.

shilpa shetty

रफल साडी

या मोरपंखी रफल साडीमध्ये शिल्पा खूपच ग्लॅमरस दिसत आहे. या साडीवर तिने मॅचिंग कानातले आणि मिनिमल मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

shilpa shetty

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonalee kulkarni Marathi Actress
येथे क्लिक करा