Monika Lonkar –Kumbhar
या व्हाईट साडी ड्रेसमध्ये शिल्पाचा हटके अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
या सनशाईन यलो वनसाईड गाऊनमध्ये शिल्पा खूपच सुंदर दिसतेय.
या स्काय ब्लू सॅटिन पार्टीवेअर वनपीसमध्ये शिल्पाचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळतोयं.
या रफल्ड रेड शॉर्टवनपीसमध्ये शिल्पाचा हॉट अंदाज लक्ष वेधून घेतोयं.
या ऑरेंज कलरच्या साडीला ग्लॅमरस अंदाज कसा द्यायचा ते शिल्पाकडून शिकून घ्यावं.
या ब्लू फ्लोरल प्रिंट साडीला शिल्पाने वेस्टर्न टच दिला आहे.
या मरूम कलरच्या पार्टीवेअर सिक्विन्स साडीमध्ये शिल्पा खूपच स्टनिंग दिसतेयं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.