बॉलिवूड अभिनेत्रीचं 'हे' उत्तर ऐकून सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का; शोभितानं असं काय सांगितलं?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Actress Sobhita Dhulipala) बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील (South Industry) सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत असतं.

Actress Sobhita Dhulipala

नागा चैतन्य आणि शोभिताच्या रिलेशनबाबत (Relation) नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असतात, पण या अभिनेत्रीनं तिच्या नात्याच्या बातम्यांना कोणतीही मान्यता दिलेली नाही.

Actress Sobhita Dhulipala

ही अभिनेत्री 31 वर्षांची असून तिनं अद्याप लग्न (Marriage) केलेलं नाही.

Actress Sobhita Dhulipala

एका मुलाखतीत अभिनेत्रीला विचारण्यात आलं की तिला आयुष्यात काय हवं आहे? तेव्हा शोभितानं स्वतः सांगितलं की, 'तिला मातृत्व अनुभवायचं आहे. त्यामुळं जीवन जगण्याचा काही वेगळा उद्देश असावा असं मला वाटत नाही.'

Actress Sobhita Dhulipala

अभिनेत्री शोभिता धुलिपालाचं हे उत्तर ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Actress Sobhita Dhulipala

आता ही अभिनेत्री कधी लग्न करणार आणि ती तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी कधी शेअर करणार हे पाहण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.

Actress Sobhita Dhulipala

Jannat Zubair : अभिनेत्री जन्नत जुबेरनं 'या'बाबतीत किंग खानलाही मागं टाकलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा