Sonam Khan : अभिनेत्री सोनम खान हिच्या " त्रिदेव " चित्रपटाची ३४ वर्ष !

सकाळ डिजिटल टीम

1989 चा ब्लॉकबस्टर चित्रपट त्रिदेव जो अफलातून गाण्यांसाठी सुपरहिट ठरला.

Sonam Khan | esakal

भूमिका

त्रिदेव चित्रपटाने आज 34 वर्ष पूर्ण केली असून अभिनेत्री सोनमने यात निर्णायक भूमिका साकारली ती म्हणजे रेणुका

Sonam Khan | esakal

स्मरणात राहिली

चित्रपटातील “ओये ओये” आणि “तिरची टोपीवाले” या प्रतिष्ठित गाण्यांमधील तिच्या नृत्याविष्कारासाठी ती कायम लोकांच्या स्मरणात राहिली आहे.

Sonam Khan | esakal

विशेष स्थान

त्रिदेव तिच्या हृदयात एक विशेष स्थान आहे.

Sonam Khan | esakal

खास आठवणी

त्रिदेवने रिलीज झाल्यापासून 34 वर्षे पूर्ण केल्यावर अभिनेत्री सोनमने या बद्दल खास आठवणी

Sonam Khan | esakal

नसिरुद्दीन शाह

सोनमला नसिरुद्दीन शाह यांच्यासोबत काम करायला मिळालं.

Sonam Khan | esakal

महत्त्वाचा चित्रपट

त्रिदेव हा सोनमसाठी खूप महत्त्वाचा चित्रपट होता.

Sonam Khan | esakal

बराच काळ कॅमेरापासून दूर राहिल्यानंतर सोनम लवकरच तिच्या ओटीटी मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Khan | esakal