साक्षी राऊत
योगा तुमच्या फिजिकल फिटनेसबरोबरच तुमचे मानसिक आरोग्यही चांगले ठेवते. बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्री व्यायाम करून स्वत:ला फिट ठेवतात.
आलिया तिच्या बॉडीला फिट ठेवण्यासाठी रोज योगासन करते. एरियल योगासनाच्या मदतीने तिने प्रेग्नंसीनंतर तिचे वजन कमी केले.
शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर बऱ्याच योगासनाची माहिती देत फोटो शेअर करत असते. ती सूर्यनमस्कारासारखे बरेच योगासनं करत असते.
मलाइका तिच्या फिटनेसमुळे कायम चर्चेत राहते. ४९ वर्षाच्या वयातही मलाइकाने स्वत:ला फिट ठेवले आहे.
दीपिका पादुकोणने इंटरनॅशनल योगा डे ला उत्तान शीशोसनाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तुम्हीही हा योगा करू शकता.
योगामुळे केवळ तुमचा फिटनेसच मेंटेन होत नाही तर तुमच्या स्किनवरसुद्धा ग्लो येतो. स्वत:ला हॅप्पी ठेवण्यासाठी करीना कपूरसुद्धा रोज योगा करते.
कृती फिटनेस आणि वजन कंट्रोल करण्यासाठी योगासन करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.