Bollywood Stars : एकेकाळी डिप्रेशनला बळी पडले होते हे बॉलीवूड स्टार

सकाळ डिजिटल टीम

अनेक लोक मानसिकरित्या हल्ली अस्वस्थ असतात. मात्र तुम्हाला माहितीये हे बॉलीवूड स्टारदेखील मानसिकरित्या आजारी होते.

Bollywood Stars

संजय दत्त

संजय दत्तने खुद्द या गोष्टीचा खुलासा केला होता की तो अनेकदा डिप्रेशन आणि एंझायटीला बळी पडला होता. त्यावेळी त्याच्या मनात अनेकदा आत्महत्येचेही विचार आले होते.

Bollywood Stars

अनुष्का शर्मा

दिग्गज अभिनेत्री अनुष्का शर्मा हिलादेखील एकेकाळी डिप्रेशनचा समना करावा लागला होता. त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने ध्यानास सुरुवात केली होती.

Bollywood Stars

श्रद्धा कपूर

आशिकी-२ या चित्रपटादरम्यान श्रद्धा कपूरसुद्धा डिप्रेशनमध्ये गेली होती. मात्र श्रद्धा आता त्यातून बाहेर पडली आहे.

Bollywood Stars

दीपिका पादुकोण

बालीवूडची मोस्ट टॅलेंटेड अभिनेत्री दीपिका पादुकोण हिलासुद्धा डिप्रेशनमधून जावे लागले होते. तिने खुद्द ही गोष्टी मीडियापुढे सांगितलीय.

Bollywood Stars

करण जोहर

करण जोहरसुद्धा चार पाच वर्ष डिप्रेशनमध्ये होता. हा त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ असल्याचेही त्याने सांगितले होते.

Bollywood Stars

वरूण धवन

वरूण धवननेही सांगितले होते की बदलापूरच्या शुटिंगच्या वेळी तो डिप्रेशनमध्ये होता. फार वेळ तो या काळात अपसेट राहायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Stars