एकाच वर्षात 'मिस इंडिया' अन् ‘मिस युनिव्हर्सचा' किताब जिंकणारी सौंदर्यवती

सकाळ डिजिटल टीम

 अभिनेत्री सुष्मिता सेनला फॅशन आयकॉन  म्हणून ओळखले जाते .

Sushmita Sen birthday

सुष्मिता सेनने आपल्या सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Sushmita Sen birthday

सुष्मिताने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला .

Sushmita Sen birthday

त्यावर्षी तिने ‘मिस युनिव्हर्स’ चा किताबही जिंकला

Sushmita Sen birthday

सुष्मिताने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट काम केले आहे.

Sushmita Sen birthday

ती नुकतीच ताली या वेबसिरिजमध्ये दिसली होती. आता ती आर्या या सिरिजमुळे चर्चेत आहे.

Sushmita Sen birthday

19 नोव्हेंबर 1975 रोजी हैदराबादमध्ये तिचा जन्म झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushmita Sen birthday