मुंबई हायकोर्टाने कंगना दिला झटका

Anuradha Vipat

चर्चेत...

अभिनेत्री कंगना राणौत 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

actress Kangana

वाद

आता  या चित्रपटावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे.

actress Kangana

दरवाजे...

कंगनाने चित्रपटाला सेंसर सर्टिफिकेट मिळावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

actress Kangana

असमर्थता व्यक्त

मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपटाला सीबीएफसी सर्टिफिकेट देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

actress Kangana

आदेश

तसेच या प्रकरणी इतक्या लवकर आदेश देता येणार नाही असं कोर्टाने म्हटल आहे .

actress Kangana

प्रमाणपत्र

कोर्टाने सेंसर बोर्डाला निर्देश दिले आहेत की, चित्रपटासंबंधी जे आक्षेप आहेत त्यावर विचार करा आणि 18 सप्टेंबरपर्यंत प्रमाणपत्र जारी करा. 

actress Kangana

आदेशानंतर...

कोर्टाच्या या आदेशानंतर चित्रपट आता 6 सप्टेंबरला रिलीज होणार नाही

करीनाशी लग्न करण्यापुर्वी सैफ अली खानने अमृता सिंहला पाठवले होते पत्र

येथे क्लिक करा