बोनी कपूर यांनी जान्हवीसाठी केली आहे ‘या’ तरुणाची निवड

Anuradha Vipat

अभिनेत्री जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.

Janhvi kapoor

नात्यावर मोठा खुलासा

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये जान्हवी हिने शिखर याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठा खुलासा केला होता.

Janhvi kapoor

खासगी आयुष्याबद्दल

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीचे वडील बोनी कपूर यांनी लेकीच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Janhvi kapoor

एकत्र असल्याचा खुलासा

मुलाखतीत जान्हवी आणि शिखर एकत्र असल्याचा खुलासा बोनी कपूर यांनी केला आहे.

Janhvi kapoor

जान्हवीचा एक्स-बॉयफ्रेंड

बोनी कपूर म्हणाले, ‘शिखर मला प्रचंड आवडतो. जेव्हा जान्हवी आणि शिखर रिलेशनशिपमध्ये आले, तेव्हा माला खात्री होती की शिखर कधीच जान्हवीचा एक्स-बॉयफ्रेंड होऊ शकत नाही. 

Janhvi kapoor

माझ्यासाठी शिखर...

‘जान्हवी – शिखर यांच्यामध्ये मैत्री आहे… प्रेम तर दोघांमध्ये प्रचंड आहे… माझ्यासाठी शिखर कायम कोणत्याही प्रसंगी धावत येतो असं देखील बोनी कपूर म्हणाले.

Janhvi kapoor

मुलासोबत फोटो पोस्ट करत मलायकाची भावूक पोस्ट

येथे क्लिक करा