Anuradha Vipat
बोनी कपूर यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे.
बोनी कपूर यांनी 14 किलो वजन कमी केले आहे
आता बोनी कपूर वजन कमी केल्यानंतर एकदम फिट दिसत आहेत.
बोनी कपूर नेहमीच आपल्या डाएटकडे लक्ष देतात
बोनी कपूर यांना खुशी आणि जान्हवी अशा दोन मुली आहेत
बोनी कपूर सोशल मिडीयावर सतत सक्रिय असतात