‘बॉर्डर २’ प्रेक्षकांच्या भेटीस; प्रदर्शनाची तारीख ठरली

Anuradha Vipat

घोषणा

काही दिवसांपूर्वी ‘बॉर्डर २’ चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी केली होती.

'Border 2'

प्रदर्शनाची तारीख

आता ‘बॉर्डर २’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

'Border 2'

पोस्ट

सनी देओच्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा खुलासा तरण आदर्शने त्याच्या ‘एक्स’वरील पोस्टमधून केला आहे.

'Border 2'

तारीख

त्यानं पोस्टमध्ये लिहिलं आहे, “सनी देओल, जेपी दत्ता आणि भूषण कुमारने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

औचित्य

बॉर्डर २’ चित्रपट २३ जानेवारी २०२६ला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे.

काम

‘बॉर्डर २’ चित्रपटात सनी देओलसह पहिल्यांदाच आयुष्यमान खुराना काम करणार आहे. 

घोषणा

२७ वर्षांनंतर ‘बॉर्डर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

दिग्गजांच्या मैफलीत रंगला सकाळ प्रिमिअर अवॉर्ड सोहळा

येथे क्लिक करा