महिलांच्या रोजच्या वापरातल्या BRA चा फुलफॉर्म माहितीये?

सकाळ डिजिटल टीम

अवघडलेपण

ब्रा हा महिलांच्या रोजच्या वापरातला भाग असला तरीही आजही याविषयी बोलताना लोकांमध्ये अवघडलेपण असते.

BRA | esakal

फुल फॉर्म काय

हा प्रकार सगळ्यांना माहित असला तरी याचा फुल फॉर्म माहिती आहे का? नसेल तर शेवटपर्यंत नक्की वाचा.

BRA | esakal

फ्रेंच शब्द

ब्रा हा फ्रेंच शब्द आहे.

BRA | esakal

निर्मिती

Brassiere या शब्दापासून याची निर्मिती झाली आहे.

BRA | esakal

इव्हनिंग हेराल्ड

1893 मध्ये ते न्यूयॉर्कमधील इव्हनिंग हेराल्ड पेपरमध्ये वापरले हा शब्द वापरला गेला. 1904 मध्ये तो खूप लोकप्रिय झाला. 

BRA | esakal

शब्दाचा प्रसार वाढला

यानंतर, 1907 मध्ये, व्होग मासिकाने प्रथमच ब्रेसियर हा शब्द छापला. त्यानंतर या शब्दाचा प्रसार वाढला.

BRA | esakal

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी

काही वर्षांनी ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्येही त्याचा समावेश करण्यात आला.

BRA | esakal

फुलफॉर्म हा आहे

BRA शब्दाचा फुल फॉर्म आहे Breast Resting Area.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA | esakal