नमिता धुरी
काही पदार्थांचा समावेश सकाळच्या नाश्त्यामध्ये केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
मूग डाळीचे डोसे खाल्ल्यास शरीराला प्रथिनांचा पुरवठा होतो.
ओट्स खाल्ल्याने शरीराला फॅट्स मिळतात.
उकडलेल्या अंड्यातून प्रथिने, जीवनसत्त्वे अशी आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात.
रवा आणि उडीद डाळ घालून तयार केलेला उपमा खा.
मखाना खाल्ल्याने प्रथिने आणि फॅट्स मिळतात. हा लो-कॅलरी पदार्थ आहे.
तांदूळ, रवा किंवा उडीद डाळीपासून तयार केलेली इडली खा.
रताळ्यामध्येही पुरेसे फायबर असते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.