Breakfast Special : हेल्दी-टेस्टी झटपट नाश्त्यासाठी ब्रेडचे प्रकार

सकाळ डिजिटल टीम

ब्रेड उत्तपम बनवण्यासाठी ब्रेड मॅश करून त्यात रवा, दही, कांदा, मसाले सर्व नीट मिक्स करून एकजीव मिश्रण बनवावं. आणि गरम तव्यावर पसरवून उत्तपम बनवावा.

bread uttapam | esakal

ब्रेड रवा टोस्ट रव्यात मसाले टाकून त्याची पेस्ट बनवा. ब्रेडच्या एका बाजूला पसरवून गरम तव्यावर शेकून घ्या.

bread rava toast | esakal

ब्रेड काकडी सँडविच - काकडी किसून त्यात बटर मिक्स करा आणि ब्रेडला लावा.

cucumber sandwich | esakal

ब्रेड पिझ्झा - ब्राऊन ब्रेडवर बटर लावून सॉस पसरवा, त्यावर आवडीच्या भाज्या घाला. त्यावर चीज टाकून थोड्यावेळ मायक्रोवेवमध्ये ठेवा. वरून चिली फ्लेक्स घाला.

bread pizza | esakal

ब्रेड पोहा - साध्या पोह्यांप्रमाणे ब्रेड पोहे पण पटकन होतात. खायला मजा येते.

bread poha | esakal

चीज सँडविच - ब्रेडवर बटर लाऊन चीज पसरवा, त्यात ओरेगॅनो , मीर पूड घालून तव्यावर कुरकुरीत शेकून घ्या.

cheez sandwich | esakal

ब्रेड बर्गर - बटर केलेल्या ब्रेडच्यामध्ये बटाटा पॅटी ठेवा आणि चीज स्लाइस घाला. तयार झाला झटपट ब्रेड बर्गर.

bread burger | esakal

ब्रेड पकोडा - ब्रेडच्या आत बटाटा किंवा पनीरचं सारण भरून वरून बेसनाच्या पिठात घोळून तळून घ्या. तुमचा टेस्टी नाश्ता तयार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bread pakoda | esakal