Breakfast Tips : सकाळी नाश्ता न केल्यास असे होईल नुकसान

नमिता धुरी

धकाधकीच्या जीवनात नाश्ता चुकवत असाल तर त्याचे काही आरोग्यविषयक दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

Breakfast Tips

थकवा आणि पायांत वेदना जाणवतात.

Breakfast Tips

अशक्तपणा जाणवतो.

Breakfast Tips

पोषक तत्त्वांची कमतरता निर्माण होते.

Breakfast Tips

चिडचिडेपणा वाढतो.

Breakfast Tips

रोगप्रतिकार क्षमता वाढते.

Breakfast Tips

जंक फूडचे सेवन वाढते.

Breakfast Tips

हे टाळण्यासाठी प्रथिनयुक्त आहार घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Breakfast Tips